आधुनिक जावई,व सासरेबुवा

जावई आणि सासरे. शिर्षक :-काही संवाद मनातले!! सासरे:- अरे नितीन ,उठ नां रे! जरा बघ पल्लु निघालीय आॅफिसला .तिने डबा घेतला का?बघ तीला रिक्षा पकडून दे!(आळशी कुठला-मनातल्या मनात!) नितीन:-Don’t worry dad!तुमची पल्लु आता कुक्कुल बाळ नाही आहे!आज तिची कार बिघडलीय तर पकडेल की...
error: