ती: देवी की दासी?

ती: देवी की दासी?   शीर्षक:- ती: एक माणूस!.शब्द संख्या -२७५. ” उदे गं अंबे उदे,उदे गं अंबे उदे”घराघरात सध्या घट बसलेत,अंबेच्या नावाचा गजर होतोय.पण घरची अंबा?ती पुर्णपणे दुर्लक्षीत! तीचे ९ दिवसांचे उपवास, नोकरी,घरचे कुळधर्म, कुळाचार सगळ्या स्तरांवर...
error: