कातरवेळ

कातरवेळ “डोळ्यात सांजवेळी,आणू नको ग पाणी”रेडिओवर आर्त भावगीत लागले होते.वेळ तिन्हीसांजेचीच असल्याने थेट हृदयाला भिडत होते. लहानपणापासून एकच शिकवण आम्हाला दिली जाते.तिन्हीसांजेला”हे करायचे नाही,ते करायचे नाही”घराबाहेर रहायचे नाही, अपशब्द अपविचार बोलायचे नाही...
error: