माफीनामा

प्रिय चिं.अमोल ह्या जगात पोटच्या मुलाइतकाच तू मला प्रिय आहेस.पण आज तनाने व मनाने देखील तू शेकडो मैल दूर गेलास. तूला आठवतेय?लहानपणी तू माझ्यावर किती विसंबून असायचास!प्रत्येक गोष्टीत तूला मी लागे. आज मुद्दामुन हा पत्र प्रपंच करतेय, कारण मला तुझी मनापासून माफी...
error: