आत्महत्या एक पळवाट.

जीवन ज्यांना कळले हो!  निवृत्ती समारंभाचा सोहळा पार पाडून,वसुधाला सगळ्यांनी सन्मानाने घरी पोहचवले.   घरी स्वागत करणारे कुणी नव्हतेच!एक रखमाबाई सोडल्यातर एक निरव शांतता घरी नांदत असे!.कपडे बदलून गॅलरीतल्या आरामखुर्चीत वसुधाने बसत थकून डोळे मिटले.     डोळ्यांसमोर आजचा...
error: