
Kids Stories
For 2 to 12 years
गोष्टींचे विश्व
लहान मुलांचे विश्व ,त्यांच्या आवडत्या प्राण्यांमध्ये एकवटले असते.तर जरा मोठे झाल्यावर त्यांना जंगलातले प्राणी खुणावतात. अश्या सगळ्या लहान मोठ्या प्राण्यांना तुम्ही ह्या कथांद्वारे भेटाल. राजा राणी,राजपुत्र ह्यांचे अद्भुत रम्य विश्व .हे खोटे जग भुरळ पाडणारे असते.पण रंजक असते. आई-वडील,भाऊ बहिण. ह्या पलिकडे नातेअसते मैत्रीचे घट्टमुठ्ठ.ह्या नात्याच्या कथा ह्यात वाचा. जादू शब्दातच जादू आहे.ह्या आभासी पण हव्यहव्याश्या वाटणाऱ्या दुनियेत घेऊन जाण्याऱ्या ह्या कथा! ऐका वाचा आणि रमा!
झूम झाम ऍम्ब्युलन्स ची गोष्ट
शाळेचा पहिला दिवस
धाडसी चिनू
फ्लेमिंगोची शाळा
भीमाचा पराक्रम
लाकूडतोड्या आणि गाय
प्राण्यांची शर्यत
जाऊ तिथे खाऊ
रंगांची जादू
प्रतिक्रिया
