बाईपण भारी देवा!.

बाईपण भारी देवा!.   शीर्षक:-परिक्षा. ” जन्म बाईचा बाईचा,कष्टाच्या घागरी फुंकण्याचा”.स्त्री जेव्हा जन्माला येते,तेव्हा एक कुटुंब जन्माला येते असे म्हणतात.म्हणजे ती मोठी होऊन आणखी एक कुटुंब तयार होते.ह्या सगळ्या प्रवासात एक मुलगी, बहीण,...

माफीनामा

माफीनामा.   प्रिय चिं.अमोल   ह्या जगात पोटच्या मुलाइतकाच तू मला प्रिय आहेस.पण आज तनाने व मनाने देखील तू शेकडो मैल दूर गेलास.   तूला आठवतेय?लहानपणी तू माझ्यावर किती विसंबून असायचास!प्रत्येक गोष्टीत तूला मी लागे.   आज मुद्दामुन हा पत्र प्रपंच करतेय, कारण मला तुझी...

मातृत्व

मातृत्व सोपे नसते कधी आई होणे, कुणाचीच,मुलांची वा नवऱ्याची! सतत फक्त दुसऱ्याच मन जपायच! होते राख रांगोळी आशा आकांक्षाची, किंमत मोजली जाते स्री असण्याची, बीज रूजल्यापासुनच सुरू होतात वेदना, क्षणभर त्या सुखावह असतात, पण वेदनाच जपाव्या लागतात आयुष्यभर! सतत मन मारून...

नाही

“नाही” “नाही”किती नकारात्मक शब्द आहे!कोणालाच तो एेकायला वा बोलायला आवडत नाही.पण मंडळी “नाही”शब्द आयुष्यात म्हणता येणे खुप गरजेचे आहे. नको असलेले लग्न,नको असलेल्या अपेक्षांचे ओझे, नाही म्हणण्याने टाळता येते व आयुष्य जास्त सुकर बनत जाते.नको असलेल्या संबधाना पण वेळीच...

मराठी भाषेला लागलेली उतरती कळा:

शब्द रजनी साहित्य समुह उपक्रम चर्चा सत्र मराठी भाषेला लागलेली उतरती कळा:- आजचा विषय फारच व्यापक व गहन आहे! १)मराठी भाषेचे अस्तित्व संपेल का? नजिकच्या शेकडो वर्षात तरी ह्या भाषेचे अस्तित्व संपेल असे वाटत नाही.शेकडो वर्षांपूर्वी “पाली”भाषा बोलली जात असे.आज तीचा मागमुसही...

अंधश्रद्धा!

विषय:- अंधश्रद्धा ! “दिव्यत्वाची जेथ प्रचिती,तेथे कर माझे जुळती.” लहानपणापासून मनावर कोरले गेलेले संस्कार!माझ्या मुलांना पण मी हेच बाळकडू पाजले. मुंबईत जन्मलेली मी,व माझे विज्ञानाची कास असलेले पालक, फक्त कर्मावर,व देवावर श्रद्धा ठेवतो.बाबा,महाराज,भोंदूगिरी,अंधश्रद्धा...
error: