१. रस योजना – पेय तयार करणे. २. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे. ३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे. ४. आकर ज्ञान – खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे. ५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे. ६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ,...