Our Blog

रोज मनात काहीतरी येते,कधी ते चालू परिस्थिती वर म्हणजे वर्तमाना संबंधी असते तर कधी भुतकाळातील काही घटनांवर!व त्यावर मग छान लिहावेसे वाटते.हे असे मनात वेळोवेळी उठणारे तरंग म्हणजे ब्लाॅग्स!

माफीनामा

माफीनामा.   प्रिय चिं.अमोल   ह्या जगात पोटच्या मुलाइतकाच तू मला प्रिय आहेस.पण आज तनाने व मनाने देखील तू शेकडो मैल दूर गेलास.   तूला आठवतेय?लहानपणी तू माझ्यावर किती विसंबून असायचास!प्रत्येक गोष्टीत तूला मी लागे.   आज मुद्दामुन हा पत्र प्रपंच करतेय, कारण मला तुझी...

मातृत्व

मातृत्व सोपे नसते कधी आई होणे, कुणाचीच,मुलांची वा नवऱ्याची! सतत फक्त दुसऱ्याच मन जपायच! होते राख रांगोळी आशा आकांक्षाची, किंमत मोजली जाते स्री असण्याची, बीज रूजल्यापासुनच सुरू होतात वेदना, क्षणभर त्या सुखावह असतात, पण वेदनाच जपाव्या लागतात आयुष्यभर! सतत मन मारून...

नाही

“नाही” “नाही”किती नकारात्मक शब्द आहे!कोणालाच तो एेकायला वा बोलायला आवडत नाही.पण मंडळी “नाही”शब्द आयुष्यात म्हणता येणे खुप गरजेचे आहे. नको असलेले लग्न,नको असलेल्या अपेक्षांचे ओझे, नाही म्हणण्याने टाळता येते व आयुष्य जास्त सुकर बनत जाते.नको असलेल्या संबधाना पण वेळीच...

ती एक महिषासुर मर्दिनी!

आधुनिक दुर्गा!   सुजाताने घड्याळ्यात पाहिले, आज पण८वाजले होते!काम उरकण्याच्या नादात, घड्याळ्याकडे लक्षच गेले नाही.घाईने पर्स किल्ल्या,मोबाईल उचलत,ती आॅफिसबाहेर पळतच आली.घाईतच तीने activa सुरू केली.     तीचे घर शहराबाहेर,गावात असल्याने व हायवेनंतरचा १५ मी.रस्ता जरा...

मराठी भाषेला लागलेली उतरती कळा:

शब्द रजनी साहित्य समुह उपक्रम चर्चा सत्र मराठी भाषेला लागलेली उतरती कळा:- आजचा विषय फारच व्यापक व गहन आहे! १)मराठी भाषेचे अस्तित्व संपेल का? नजिकच्या शेकडो वर्षात तरी ह्या भाषेचे अस्तित्व संपेल असे वाटत नाही.शेकडो वर्षांपूर्वी “पाली”भाषा बोलली जात असे.आज तीचा मागमुसही...

अंधश्रद्धा!

विषय:- अंधश्रद्धा ! “दिव्यत्वाची जेथ प्रचिती,तेथे कर माझे जुळती.” लहानपणापासून मनावर कोरले गेलेले संस्कार!माझ्या मुलांना पण मी हेच बाळकडू पाजले. मुंबईत जन्मलेली मी,व माझे विज्ञानाची कास असलेले पालक, फक्त कर्मावर,व देवावर श्रद्धा ठेवतो.बाबा,महाराज,भोंदूगिरी,अंधश्रद्धा...

देशपांडे बाई (आई)

विषय:- माझे शिक्षक! शिर्षक:- देशपांडे बाई (आई) तुम्हाला शिर्षक वाचून हसायला आले असेल नां? आई? हो आमची अख्खी शाळा आमच्या देशपांडे बाईंना आई म्हणूनच ओळखायची. नव्हे आम्ही मुलांनीच ठेवलेले ते टोपणनांव होते!. उंच सडसडीत व्यक्तीमत्व व एक देखणा चेहरा! मोठ्ठ कुंकु त्यांच्या...

Best Learning apps, Educational websites and Quiz

Grow your child's knowledge with the best learning apps and educational websites. Grow the IQ by solving the quiz. Here are some websites that will help you. Apps for kids ABCmouse.com Epic Hungry Caterpillar play school Quick Maths Junior Stack the states 2 Duolingo...

१४ विद्या

चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा विद्या आहेत... ४ वेद : १. ऋग्वेद  २. यजुर्वेद  ३. सामवेद  ४. अथर्ववेद. ६ वेदंगे: शिक्षा (ध्वन्यात्मक), कल्प (विधी), व्याकरण (व्याकरण), ज्योतिष्य (खगोलशास्त्र), निरुक्त (व्युत्पत्ति) आणि छंद...

६४ कला (ललित कला आणि हस्तकलांमधील क्रियाकलाप)

१. रस योजना – पेय तयार करणे. २. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे. ३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे. ४. आकर ज्ञान – खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे. ५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे. ६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ,...

error: