मराठी भाषेला लागलेली उतरती कळा:

शब्द रजनी साहित्य समुह उपक्रम चर्चा सत्र मराठी भाषेला लागलेली उतरती कळा:- आजचा विषय फारच व्यापक व गहन आहे! १)मराठी भाषेचे अस्तित्व संपेल का? नजिकच्या शेकडो वर्षात तरी ह्या भाषेचे अस्तित्व संपेल असे वाटत नाही.शेकडो वर्षांपूर्वी “पाली”भाषा बोलली जात असे.आज तीचा मागमुसही...

अंधश्रद्धा!

विषय:- अंधश्रद्धा ! “दिव्यत्वाची जेथ प्रचिती,तेथे कर माझे जुळती.” लहानपणापासून मनावर कोरले गेलेले संस्कार!माझ्या मुलांना पण मी हेच बाळकडू पाजले. मुंबईत जन्मलेली मी,व माझे विज्ञानाची कास असलेले पालक, फक्त कर्मावर,व देवावर श्रद्धा ठेवतो.बाबा,महाराज,भोंदूगिरी,अंधश्रद्धा...

देशपांडे बाई (आई)

विषय:- माझे शिक्षक! शिर्षक:- देशपांडे बाई (आई) तुम्हाला शिर्षक वाचून हसायला आले असेल नां? आई? हो आमची अख्खी शाळा आमच्या देशपांडे बाईंना आई म्हणूनच ओळखायची. नव्हे आम्ही मुलांनीच ठेवलेले ते टोपणनांव होते!. उंच सडसडीत व्यक्तीमत्व व एक देखणा चेहरा! मोठ्ठ कुंकु त्यांच्या...

१४ विद्या

चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा विद्या आहेत… ४ वेद : १. ऋग्वेद  २. यजुर्वेद  ३. सामवेद  ४. अथर्ववेद. ६ वेदंगे: शिक्षा (ध्वन्यात्मक), कल्प (विधी), व्याकरण (व्याकरण), ज्योतिष्य (खगोलशास्त्र), निरुक्त (व्युत्पत्ति) आणि...
error: