by Story Marathi | Oct 14, 2024 | katha, Uncategorized
बाईपण भारी देवा!. शीर्षक:-परिक्षा. ” जन्म बाईचा बाईचा,कष्टाच्या घागरी फुंकण्याचा”.स्त्री जेव्हा जन्माला येते,तेव्हा एक कुटुंब जन्माला येते असे म्हणतात.म्हणजे ती मोठी होऊन आणखी एक कुटुंब तयार होते.ह्या सगळ्या प्रवासात एक मुलगी, बहीण,...
by Story Marathi | Mar 26, 2021 | Uncategorized
माफीनामा. प्रिय चिं.अमोल ह्या जगात पोटच्या मुलाइतकाच तू मला प्रिय आहेस.पण आज तनाने व मनाने देखील तू शेकडो मैल दूर गेलास. तूला आठवतेय?लहानपणी तू माझ्यावर किती विसंबून असायचास!प्रत्येक गोष्टीत तूला मी लागे. आज मुद्दामुन हा पत्र प्रपंच करतेय, कारण मला तुझी...
by Story Marathi | Mar 26, 2021 | Uncategorized
मातृत्व सोपे नसते कधी आई होणे, कुणाचीच,मुलांची वा नवऱ्याची! सतत फक्त दुसऱ्याच मन जपायच! होते राख रांगोळी आशा आकांक्षाची, किंमत मोजली जाते स्री असण्याची, बीज रूजल्यापासुनच सुरू होतात वेदना, क्षणभर त्या सुखावह असतात, पण वेदनाच जपाव्या लागतात आयुष्यभर! सतत मन मारून...
by Story Marathi | Mar 26, 2021 | Uncategorized
“नाही” “नाही”किती नकारात्मक शब्द आहे!कोणालाच तो एेकायला वा बोलायला आवडत नाही.पण मंडळी “नाही”शब्द आयुष्यात म्हणता येणे खुप गरजेचे आहे. नको असलेले लग्न,नको असलेल्या अपेक्षांचे ओझे, नाही म्हणण्याने टाळता येते व आयुष्य जास्त सुकर बनत जाते.नको असलेल्या संबधाना पण वेळीच...
by Story Marathi | Dec 25, 2020 | katha
आधुनिक दुर्गा! सुजाताने घड्याळ्यात पाहिले, आज पण८वाजले होते!काम उरकण्याच्या नादात, घड्याळ्याकडे लक्षच गेले नाही.घाईने पर्स किल्ल्या,मोबाईल उचलत,ती आॅफिसबाहेर पळतच आली.घाईतच तीने activa सुरू केली. तीचे घर शहराबाहेर,गावात असल्याने व हायवेनंतरचा १५ मी.रस्ता जरा...