Stories for Kids

From 2 through 12 years
मुळातच ‘गोष्ट’ म्हटले की मुलांच्या चेहेऱ्यावर कोवळ्या सूर्यकिरणांचा आनंद पसरतो. त्यातून गुजगोष्टी करणाऱ्या गोष्टी असतील तर दुधात साखर!
Let's Enjoy
l

बालकथा

इथे तुम्हाला लहान मुलांना रमवू शकतील अश्या गोष्टी वाचायला व ऐकायला मिळतील.ह्या मध्ये वयं वर्षे २ ते १२ या वयोगटासाठी गोष्टी उपलब्ध आहेत.
i

काव्य

काही बालगीत व विविध विषयातील कविता इथे वाचायला मिळतील.

कथा

बालकांबरोबरच पालकांचे मनोरंजन करण्यासाठी कथांचे नियोजन करण्यात आले आहे.

Let’s listen stories

हॅलो माझ्या बालमित्रांनो! हे पेज मी मुद्धामून तुमच्या साठी create करतेय!
मला माहीतेय तुम्हाला गोष्टी ऐकायला खुप आवडतात नां! पण आई बाबा/Mom-Dad रोज नविन गोष्ट कुठून आणणार? तुम्ही बहुतेक जण English medium मध्ये शिकता नां? पण तुमच्या Mom Dad ला वाटते की तुम्हाला मराठी पण कळले पाहीजे म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला समजतील अश्या Minglish भाषेत लिहील्या आहेत!

झूम झाम ऍम्ब्युलन्स ची गोष्ट

छोट्या वेदने तयार केलेली, आजीने सांगितलेली गोष्ट

दोन मित्रांची गोष्ट

About storymarathi.com

गोष्टींमधील characters तुमच्या आवडीची आहेत. समजायला अगदी सोप्पी भाषा वापरून ह्या गोष्टी मी लिहील्या आहेत! जे शब्द कळणार नाहीत ते आई बाबांकडून समजून घ्या. थोडे morals पण ह्या गोष्टींत आहे बरें का!
काय मग ऐकणार ना गोष्टी?

Why Marathi?

मराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो.

World Of Stories

Wisdom from Animals

From panchatantra to Jataka tales, we all have learnt something from the way animals behave. Here are a few stories teaching the values of life as told by some of the animals.

Stories of the Royalty

Go to the past and explore the stories involving the majestic kings, queens, princes and princesses!

Stories about friendship

You can’t choose your family, but you can choose your friends. Explore life through these amazing tales of friendship!

Magical tales

Who does not like magic! Enjoy the stories that involve magic and mystical things!
|

प्रतिक्रिया

लहान मुलांच्या गोष्टी खूपच सुरस व वेगळ्या होत्या.नातवालाही कवल्या त्यानेही तन्मयतेने कल्या.गोष्ट सांगण्याची कलापण सुंदर होती.

Mangal Mandge

The stories are best and easy to learn for kids. Even they learn and repeat the stories. I’m glad that my child Aditya learns the Marathi language.

Anjali
error: